Section 144 in Mumbai | मुंबईत जमावबंदी, व्यवहार सुरळीत; जमावबंदी म्हणजे लॉकडाऊन नव्हे : बीएमसी
Continues below advertisement
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 144 कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. दरन्यान, अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे पर्यटनमंत्री आदित्या ठाकरे यांनी आवाहन केलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement