Mumbai Local Problem : मुंबई - दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
Mumbai Local Problem : सकाळीच दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्यानं काही काळासाठी रेल्वे खोळंबल्या होत्या . मुंबईच्या दिशेनं जाणारी मध्य रेल्वेची लोकलसेवा उशिराने धावत होती. आता तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असला, तरी मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने सुरु आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Mumbai Local Problem Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS MUmbai MUmbai Local Dadar Railway