Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती
Continues below advertisement
Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती
हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटिशीला स्थगिती मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित झाल्याची घोषणा आदित्य ठाकरेंच्या महाआरतीआधीच स्थगितीची घोषणा मंदिरात नित्यपूजा, आरती सुरूच राहील- लोढा रेल्वेमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर स्थगितीची घोषणा 'नोटिशीला स्थगिती मिळाल्यावर आदित्य कशासाठी महाआरती करणार?' ठाकरेंच्या हिंदुत्वातली हवा भाजपने काढली?
Continues below advertisement