Coronavirus | कोरोनामुळे मुंबईतल्या डबेवाल्याचा पहिला बळी, मालाडमधील 39 वर्षीय डबेवाल्याचा मृत्यू
मुंबईतील लाखो लोकांना वेळेवर डब्बे पोहोचवणाऱ्या डबेवाल्याचा कोरोनामुळे पहिला बळी गेला आहे. मालाडमधील 39 वर्षीय डबेवाल्याचा मृत्यू झाला. यामुळे डबेवाल्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.