Mumbai Cyber Police: मुस्लिम महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रं अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
मुस्लिम समाजातील महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियात अपलोड करणाऱया बुल्लीबाई ऍपविरोधातील कारवाईला सुरुवात झाली आहे. या कारवाईच्या दरम्यान मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूतून 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.. हा संशयित आरोपी बुल्लीबाई ऍपच्या पाच फॉलोअर्सपैकी एक असून त्याला अटक करण्यात आलीय.
Continues below advertisement