Mumbai Cruise Drug case : आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी? भाजप नेते राम कदम म्हणतात...
Continues below advertisement
नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंवर आरोप करणं आणि त्यानंतर प्रभाकर साहिल यांनी गौप्यस्फोट करणं हा योगायोग असू शकत नाही असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलंय.
Continues below advertisement