Nawab Malik : प्रसिद्ध लोकांना अडकवून खंडणी गोळा करण्याचं NCBचं काम : नवाब मलिक ABP Majha
Continues below advertisement
आर्यन खानचा जामीन कोर्टानं फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केलेत... खंडणी वसुलीसाठी प्रसिद्ध व्यक्तिंना अडवलं जात असल्याचा दावा मलिकांनी केलाय... इतकंच नाही तर ड्रग्ज समीर वानखेेडे यांच्या कार्यालयातलंच असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय.
Continues below advertisement