
Mumbai Cruise Drug Case : Nawab Malik यांनी आरोप केलेले Manish Banushali माझावर
Continues below advertisement
मनीष भानुशाली हे भाजपचे कार्यकर्ते असून यांच्या मदतीनं एनसीबीनं धाड टाकली आणि हे फर्जी कार्यकर्ते असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता... तेच मनीष भानुशाली यांनी एबीपी माझावर लाईव्ह आहेत...
Continues below advertisement