Mumbai Dadar Market | दादरच्या भाजी मार्केटमध्ये गर्दी; ग्राहक, व्यापाऱ्यांकडून मास्कचाही वापर नाही

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुंबईत 144 कलम लागू राहणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र तरीही आज सकाळीच दादरच्या भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी ग्राहक किंवा व्यापारी कोणीही मास्कचाही वापर केलेला नव्हता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola