Crime Rate Down | लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्ह्यात घट; हत्या, बलात्कार, दरोडे, चेन स्नॅचिंगचे गुन्हे कमी

गुन्हेगारी जगतावरही कोरोना संकटाचा परिणाम दिसत आहे. गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याची पाहायला मिळत आहे. हत्या, बलात्कार, दरोडे, चेन स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्याची नोंद कमी झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola