Mumbai Crime: होस्टेल प्रशासन व वाॅर्डनवर गुन्हा दाखल करण्याची मृत मुलीच्या कुटुंबीयांची मागणी

Continues below advertisement

Mumbai Crime: होस्टेल प्रशासन व वाॅर्डनवर गुन्हा दाखल करण्याची मृत मुलीच्या कुटुंबीयांची मागणी मुंबईतील वसतिगृहात एका १८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. होस्टेल प्रशासन आणि वॉर्डनवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांची भूमिका आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram