Tree Cutting | गिरगाव चौपाटीजवळील वडाचं झाड कापलं; पालिकेचे कर्मचारी असल्याचा बनाव
महानगरपालिकेचे कर्मचारी बनून गिरगाव मधील ब्रिटिश कालीन वडाच झाड कापणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी केली अटक, झाड कापल्याची घटना घडल्या नंतर दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी स्वता घटनास्थळी जाऊन केली होती पाहणी.