Mumbai Covid Vaccination : मुंबईत 45 वर्षांवरील नागरिकांचा कोरोना लसीकरणाला कसा आहे प्रतिसाद?
Continues below advertisement
Covid Vaccination : देशभरात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआयनं माहिती दिली आहे. देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याचे सूत्रांकडून कळले आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Corona Corona Death Corona In Maharashtra Rajesh Tope Mumbai Corona Test Lockdown Corona Maharashtra Covid Test Rajesh Tope Lockdown