COVID-19 Vaccination | साठ्याअभावी मुंबईतील कोरोना लसीकरण आजपासून तीन दिवस बंद राहणार
कोरोना लसीच्या साठ्याअभावी मुंबईतील लसीकरण आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली आहे.