Mumbai Covid Rules: मुंबईत थर्टी फर्स्टआधी नवे निर्बंध लागणार? ABP Majha
कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढलेला असताना 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशनसह कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देताना दहा वेळा विचार करूनच परवानगी द्या, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत.
Tags :
Corona Celebration Program Municipal Commissioner Kishori Pednekar Iqbal Singh Chahal Thirty First Instructions Variant Omycron Dhoka