Mumbai Covid Count: मुंबईत आज 13 हजार 702 नव्या रुग्णांची नोंद ABP Majha

Continues below advertisement

संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज 13 हजार 702 नव्या रुग्णांची नोंद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram