Mumbai Mayor | कंपनीला काम देताना नियम मोडले हे सिद्ध करावं, मुंबईच्या महापौरांचं मनसेला आव्हान
Continues below advertisement
मुंबईत कोविड सेंटरच्या कामा मोठा घोटाळा झाला असून महापौरांनी पदाचा गैरवापर करत मुलाच्या कंपनीला काम दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. यावर महापौर किरोशी पेडणेकर आक्रमक झाल्या आहेत. कंपनीला काम देताना नियम मोडल्याचं सिद्ध करावं, असं आव्हान महापौरांनी मनसेला दिलं आहे.
Continues below advertisement