Traffic Police : दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही, न्यायालयाचा पोलिसांना झटका
Continues below advertisement
दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही, तसेच पोलीस दुचाकीचालकाला दंडवसुलीसाठी पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करू शकत नाही, वाहतूक पोलिसांना सत्र न्यायालयाचा झटका.
Continues below advertisement