
Mumbai Court on Nanded : नांदेड रुग्णालयातील मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल
Continues below advertisement
नांदेड- रुग्ण मृत्यू प्रकरणी हायकोर्टात सुमोटो याचिका दाखल
४१ रुग्णांचा मृत्यू, हायकोर्टाकडून गंभीर दखल
उद्याच तातडीची सुनावणी
महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
Continues below advertisement