Mumbai Costal Road : मुंबईतील कोस्टल रोडचं काम सहा महिने लांबणार,दोन खांबांमधील अंतर 120 मीटर करणार
Continues below advertisement
मुंबईतील कोस्टल रोडचं काम सहा महिने लांबणार. मच्छिमारांच्या मागणीनंतर दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करणार. तसंच इतरही काही अभियांत्रिकी कामांमुळे कोस्टल रोडचं काम सुमारे सहा महिने लांबणार. या बदलांमुळे कोस्टल रोड कामाच्या खर्चातही वाढ
Continues below advertisement