ABP News

Measles Mumbai : गोवरसंदर्भात मुंबई मनपा अॅक्शन मोडमध्ये, लसीकरणासाठी धर्मगुरुंची घेणार मदत

Continues below advertisement

मुंबईत गोवरचा विळखा वाढत चाललाय... अशातच कस्तुरबा रुग्णालयात गोवरवर उपचार घेत असलेल्या 1 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.. मृत्यू झालेल्या मुलाला फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता.. त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी मुलाला व्हेन्टिलेटर लावण्यात आला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.. गोवर संदर्भात मुंबई महापालिकाही अॅक्शन मोडमध्ये आलीय.. लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी पालिका मौलवी आणि धर्मगुरुंची मदत घेणार आहे... या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतायत...  दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात 6 जणांवर आयसीयूत उपचार सुरु आहे..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram