
Mumbai Corona : बोरिवली भाजी बाजारात नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन
Continues below advertisement
मुंबईतील बोरिवली पोलीस स्टेशनजवळच्या भाजी मार्केटमध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच राज्यात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदीही लागू केली गेली आहे. अशातच नागरिकांकडून मात्र सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
Continues below advertisement