
Mumbai Vaccination | दिवाळी दरम्यान मुंबईत 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण बंद
Continues below advertisement
दिवाळीच्या काळात जर लस घेण्यास बाहेर पडत असाल तर मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्यापासून म्हणजे गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 असे चार दिवस मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर कोविड लसीकरण बंद राहणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येतेय.
Continues below advertisement