Mumbai Corona Update : मुंबईतील आजचा कोरोनाचा आकडा 10,000च्या खाली, आज मुंबईत 7,895 रुग्ण ABP Majha
मुंबईतील आजचा कोरोनाचा आकडा 10,000च्या खाली, आज मुंबईत 7,895 रुग्ण. मुंबईत 24 तासात 21 हजार 25 रुग्ण कोरोनामुक्त.