Mumbai Corona Update : वाढत्या कोरोनामुळे पोलिसांच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली
Continues below advertisement
वाढत्या कोरोनामुळे पोलिसांच्या खांद्यावरची जबाबदारी वाढताना दिसत आहे. अनेक जेष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना कॉरोनची लागण झाली आहे. राज्यातील पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे.
Continues below advertisement