Mumbai Corona Update : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका सतर्क

 कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका सतर्क, पालिकेच्या दोन रुग्णालयात बेड्सची  संख्या वाढवली ,  सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात सुविधा वाढवल्या

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola