70-80% मुंबईकरांना दोन्ही लसी मिळाल्यानंतर 15दिवसांनी लोकल सुरु करण्याचा विचार करावा :डॉ राहुल पंडित

Mumbai Local : 70-80% मुंबईकरांना दोन्ही लसी मिळाल्यानंतर 15 दिवसांनी लोकल सुरु करण्याचा विचार करावा ,असा सल्ला कोविड टास्क फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola