Mumbai Corona Count: मुंबईत आज 8 हजार 82 कोरोना रुग्णांची नोंद ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढलीय. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या काल एका दिवसात २९ टक्क्यांनी वाढली. तर मुंबईत काल रुग्ण २६ टक्क्यांनी वाढले. राज्यात सध्या ४२ हजारांवर पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram