Mumbai : मुंबईकरांनो तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या... मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
मुंबईत गेल्या काल दिवसभरात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.
Tags :
Corona Vaccination Corona Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Mumbai Corona Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha Corona Third Wave ABP Majha Video