Mumbai Corona : रोज कोरोनाच्या 30 ते 40 रुग्णांची नोंद, 85% रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत

Continues below advertisement

मुंबईत कोरोना आता पूर्ण नियंत्रणात आला असून एकही अत्यवस्थ रुग्ण नाही. शिवाय 290 सक्रिय रुग्णांमधील 85 जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तर फक्त 44 जणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram