Mumbai BEST | 'बेस्ट'ची खाजगीकरणाकडे वाटचाल? बेस्ट प्रशासनाचा कंत्राटी कंडक्टर प्रस्ताव
Continues below advertisement
'बेस्ट'ची खाजगीकरणाकडे वाटचाल? आता कंडक्टरही कंत्राटावर घेण्याचा प्रस्ताव
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु असल्याचं दिसत आहे. भाडे तत्वावर बस आणि ड्रायव्हर घेतल्यानंतर आता कंडक्टरही खाजगी कंत्राटदाराकडून नेमण्याचा बेस्टचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत जवळपास 1 हजार 100 बस या भाडेतत्वावर आहेत. या बसवर आधी चालक कंत्राटावरच असेल असा पवित्रा बेस्ट उपक्रमाने घेतला होता. परंतु, आता वाहकही खाजगी कंत्राटावरीलच असेल अशी भूमिका बेस्ट उपक्रमानं घेतली आहे.