Mumbai Congress Protest : शिवसेने पाठोपाठ काँग्रेसचं ही महागाई विरोधात आंदोलन, अनेक नेत्यांचा सहभाग
शिवसेनेने काल औरंगाबादमध्ये महागाई विरोधात आंदोलन केले होते आणि आज मुंबईतही काँग्रेसनं आंदोलन केलं आहे. महागाई विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि अनेक नेत्यांचा यात सहभाग घेतला आहे.
Tags :
Mumbai Congress Congress Vs BJP Mumbai Congress Protest Congress Protes Mumbai Congress Against Inflation