Mumbai : बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करू दिलं नाही, काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचा आरोप

Continues below advertisement

काँग्रेसच्या आंदोलनात आज नाराजीनाट्य घडलं. आधी सूरज ठाकूर यांच्याबरोबर वाद झाला आणि नंतर भाई जगतापांसोबत वाद झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram