Mumbai Cold Wave : मुंबईमध्ये पारा घसरला, तापमान 15 अंशावर, जागोजागी पेटल्या शेकोट्या
Mumbai Cold Wave : मुंबईमध्ये पारा घसरला, तापमान 15 अंशावर, जागोजागी पेटल्या शेकोट्या
मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले असून राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान 15 अंशाखाली घसरले आहे. मुंबईत देखील थंडी अनुभवायला मिळत आहे. या थंडीत मुंबईकर शेकोटी घेताना पहायला मिळत आहेत.