Mumbai Coastal Road : कसा आहे मुंबईचा कोस्टल रोड? कधी होणार खुला? संपूर्ण आढावा

Continues below advertisement

मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम आता 70 टक्के पूर्ण झालंय. मरीन ड्राईव्ह ते बांद्रा वरळी सी लिंक दरम्यान साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे... हा कोस्टल रोड नेमका कसा तयार होतोय ? समुद्रावर भराव टाकून हे काम कसं पूर्ण होणार आहे ? मुंबईकरांना याचा कसा फायदा होणार आहे ? हे आपण जाणून घेणार आहोत थेट समुद्रावर आणि भूमिगत मार्गातून होत असलेल्या कोस्टल रोडच्या ग्राउंड रिपोर्ट मधून....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram