Mumbai Coastal Road : सोमवारी कोस्टल रोडचं उद्घाटन, 11 मार्चपासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला

Continues below advertisement

Mumbai Coastal Road : सोमवारी कोस्टल रोडचं उद्घाटन, 11 मार्चपासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला
मुंबईत बहुचर्चित कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरलाय. येत्या सोमवारी म्हणजेच ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोस्टर रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालं असून याची एक मार्गिका सोमवारपासून सुरु होणारेय. कोस्टल रोडची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर असून त्यापैकी ९ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे. या रस्त्यासाठी मुंबईत दोन मोठे बोगदे खोदण्यात आले आहेत. मे २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे...आतापर्यंत तयार झालेला कोस्टल रोड नेमका आहे तरी कसा पाहूया या रिपोर्टमधून. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram