CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार बनले, आमदारकीची शपथ घेतली

Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदार बनले आहेत. मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार बनले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram