Uddhav Thackeray | पोलिसांना जे जे हवं त्यासाठी वचनबद्ध : उद्धव ठाकरे | ABP Majha
मुंबईत मरोळमध्ये पोलिस वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली...पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र, चांगली घरं देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले..पोलिसांचं वर्ष तणावमुक्त जावो अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.