Operation Lutaru | मुंबईत क्लीनअप मार्शल्स गँग पैसे घेताना कॅमेऱ्यात कैद, 'माझा'कडून पर्दाफाश!
कोरोना नियमांच्या खाली मुंबईत क्लीनअप मार्शल्स गँग लोकांना लूटत असल्याचे पहायला मिळत आहे. आमच्या प्रतिनिधींनी मुंबईतील काही परिसरात याचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे.