Mumbai : विनामास्क कारवाईवेळी वाहनचालकानं Clean up Marshal ला बॉनेटवरून फरपटत नेलं? Video Viral

Mumbai : विनामास्क कारवाईवेळी वाहनचालकानं Clean up Marshal ला Bonnet वरून फरपटत नेल्याचा  Video सध्या सोशल मिडीयावर Viral होत आहे. सुदैवाने या Clean up Marshal ला कुठलीही दुखापत झाली नसली तर वाहनचालकाचं हे कृत्य फार विचित्र आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola