Mumbai : पाणी, रस्ते, नालेसफाईचा मुद्दा नाही मग मोर्चा कशासाठी? ठाकरे गटाला संतप्त नागरिकांचा सवाल

काही दिवसांपूर्वी पाणी आणि इतर प्रश्नांवर ठाकरे गटानं काढला होता एच पूर्व मनपा कार्यालयावर मोर्चा. त्या मोर्चाबाबत ठाकरे गटाला सवाल करणारे बॅनर वांद्रे परिसरात. जनआक्रोश मोर्चा कशासाठी? नागरिकांचा सवाल.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola