Mumbaikar on Ram Mandir : प्रभू रामाच्या ऐतिहासिक क्षणाबद्दल मुंबईकरांना काय वाटतंय?
उद्या प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल.. या ऐतिहासिक क्षणाला अवघे काही तास उरलेत आणि याच क्षणाचे साक्षिदार आपणही होणार आहोत.... दरम्यान प्रभू रामाच्या या ऐतिहासिक क्षणाबद्दल मुंबईकरांना काय वाटतंय? नेमकं त्यांच्या भावना काय आहेत? जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी अदिती पाटील हिने.