Mumbai Local Vaccination : लशीचे दोन्ही डोस झाले ? लोकल प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे
Continues below advertisement
लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकल प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. आज मध्यरात्रीपासून यूटीएस या अॅपवरुन तिकीट बुक करण्याची सुविधा सुरु होणार आहे. पण ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठीही लशीचे दोन्ही डोस बंधनकारक असणार आहेत.
Continues below advertisement