Corona Tests | चेंबूरमध्ये कोरोना चाचण्यांना स्थानिकांचा चांगला प्रतिसाद

मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता घरोघरीसुद्धा कोरोना चाचण्य़ा  करण्याची सुरुवात आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे. काही नागरिक याला विरोधही करताना दिसत आहेत. पण, चेंबूरमध्ये मात्र वेगळं चित्र दिसून आलं. इथं अनेक नागरिकांनी सोसायटी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत कोरोना चाचणी करुन घेतली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola