Raigad Pattern | काँग्रेला दूर ठेवण्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही : सुनील तटकरे
मुंबईतील ठाकरे स्मारकात गुरुवारी (23 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तासभर बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात भविष्यात रायगड पॅटर्नची चर्चा सुरु झाली. समन्वय आणि सुसूत्रतेने काम करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं.