Mumbai Chaityabhumi : चैत्यभूमीवरील आरपीआय कार्यकर्त्यांचं आंदोलन रद्द
वार्ड ऑफिसरकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भेटण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आरपीआय कार्यकर्त्यांचं चैत्यभूमीवरील आंदोलन रद्द झालं आहे.