Mumbai Cha Raja Ganesh Galli Ganpati : मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन फक्त ABP माझावर : Ganesh Utsav
Continues below advertisement
गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाचं आज पहिलं दर्शन झालंय. यंदाचं मंडळाचं 95वं वर्ष आहे. दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे मुंबईच्या राजाची चार फुटाची मूर्ती विराजमान झाली होती... मात्र यावर्षी भव्य बावीस फुटाची गणेश मूर्ती विराजमान झालीय.
Continues below advertisement