Mumbai Cha Raja 2023 : मुंबईतील पहिल्या मानाच्या गणपतीची पहिली विसर्जन मिरवणूक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 08:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अनंत चतुर्दशी.. १० दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यावर आज बाप्पाला निरोप देण्यात येईल. मुंबई आणि पुण्यात विसर्जानाचा उत्साह काही वेगळाच असतो. मुंबईत गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाती मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे