Mumbai Local :मध्य रेल्वे विस्कळीत,सिग्नल मिळत नसल्याने टिटवाळा ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल मिळत नसल्याने टिटवाळा ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने, लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने, प्रवासी संतप्त