SSR Suicide Case | सीबीआयचे अधिकारी दिल्लीहून आल्यास क्वॉरन्टाईन होण्याची शक्यता
Continues below advertisement
पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांच्यापाठोपाठ सीबीआयचे अधिकारीही दिल्लीहून आल्यास क्वॉरन्टाईन होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement